Sunday, September 6, 2026
HomeNagapurखासदार अशोकजी नेते यांनी नागपूर येथे प्रकृती संबंधी हॉस्पिटलमध्ये जाऊन नितीन गूंडावार...

खासदार अशोकजी नेते यांनी नागपूर येथे प्रकृती संबंधी हॉस्पिटलमध्ये जाऊन नितीन गूंडावार यांची घेतली भेट…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

नागपुर ,१८ नोव्हेंबर २०२३ ::- खासदार अशोक जी नेते हे फेडरेशन ऑफ विदर्भ राईस इंडस्ट्रीज असोसिएशनच्या महाधिवेशनाला नागपूर येथे आलेले असता बोरी (लगाम) येथील सामाजिक नेते तथा भाजपा कार्यकर्ते नितीनजी गुंडावार यांची अचानकपणे, प्रकृती बिघडल्याने नागपुर च्या विवेका हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचे कळले असता त्यांच्या तब्येतीच्या भेटीसाठी खासदार अशोकजी नेते यांनी नितीन जी गुंडावार यांची विवेका हॉस्पिटल सुभाष नगर,नागपूर येथे जाऊन भेट घेतली.

      यावेळी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घ्या.आराम करा लवकरच बरे व्हा! अशी प्रार्थना या प्रसंगी केली.

      यावेळी सोबत प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी व विवेका हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular