Wednesday, September 16, 2026
HomeAshtiभाजपाचे सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे लाडके आष्टी शहराचे आन-बान शान श्री.मा.संजूभाऊ पंदीलवार यांना...

भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे लाडके आष्टी शहराचे आन-बान शान श्री.मा.संजूभाऊ पंदीलवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे, गोरगरीब जनतेला सदैव मदत करून पाठीशी खंबीरपणे उभे असणारे, भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे लाडके आष्टी शहराचे आन-बान शान श्री.मा.संजूभाऊ पंदीलवार…

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा…

शुभेच्छुक ::- सौ.रुपालीताई संजयराव पंदिलवार, माजी जि. प.सदस्य गडचिरोली (आष्टी)

कु.आयुष संजयराव पंदीलवार आष्टी..

तसेच समस्त पंदीलवार परिवार कनसोबा मार्कंडा.

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो…

नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नाची वाट, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारोच्या संख्येत जनतेचा आशीर्वाद सदैव राहो…

तसेच समस्त पंदीलवार परिवार कंसोबा मार्कंडा (आष्टी)

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular