Saturday, May 23, 2026
HomeChamorshiचामोर्शी शहरातील गोंड मोहल्ला येथे आ. डॉ देवरावजी होळी यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा...

चामोर्शी शहरातील गोंड मोहल्ला येथे आ. डॉ देवरावजी होळी यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्य बैठक…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरे करण्याचे केले चामोर्शी वासियांना आवाहन.

गडचिरोली/चामोर्शी,२०-०१-२०२४::- 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यानिमित्ताने संपूर्ण देशांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आपणही आपल्या चामोर्शी शहरात दिनांक २२ जानेवारी रोजी भजन, कीर्तन, धार्मिक प्रवचन, धार्मिक ग्रंथ वाचन कलश यात्रा, मंदिर झांकी यात्रा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य दिव्य आयोजन करून हा दिवस दिवाळी सणासारखा उत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी शहरातील गोंड मोहल्ला येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या बैठकीत आव्हान.

यावेळी भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भाजपा जिल्हा सचिव साईनाथ जी बुरांडे, युमो जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, युमो जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राठी तालुका शहर अध्यक्ष निखिल धोडरे, सतीश जी भांडेकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular