Saturday, May 23, 2026
HomeChamorshiगणपुर नदी घाटावर झालेल्या दुर्घटनेतील मृतकांच्या परिवाराचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी...

गणपुर नदी घाटावर झालेल्या दुर्घटनेतील मृतकांच्या परिवाराचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले सांत्वन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन.

गडचिरोली/चामोर्शी,२५-०१-२०२४::- दिनांक २३ जानेवारी रोजी वैनगंगा नदीवर गणपुर गावाजवळील नदी घाटावर नाव उलटून ६ महिलांचा बुडून करून अंत झाला ही घटना अत्यंत दुखद असून मृतकांच्या परिवाराच्या या दुःखात आपण सहभागी असल्याचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मृतकांच्या परिवाराचे सांत्वन करताना म्हणाले.

मृतकांच्या परिवारांना सर्वतोपरी शासनाकडून मदत दिली जाईल या साठी आपण प्रयत्न करू.या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत पुढील कारवाई तातडीनं करण्याच्या सूचना दिल्यात.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular