VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/अहेरी,२७-०१-२०२४::- आविसं काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते आज 26 जानेवारी रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी ध्वजारोहन संपन्न झाला.त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी रवींद्र बाबा आत्राम कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती,महेश गुप्ता सचिव,महेश गद्देवार,राकेश कुळमेते संचालक,मयूर गुम्मुलवार,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.
