Saturday, May 23, 2026
HomeSironchaसिरोंचा तालुक्यात घर चलो अभियान नियोजन बैठक संपन्न...

सिरोंचा तालुक्यात घर चलो अभियान नियोजन बैठक संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/सिरोंचा,०३-०२-२०२४::- भारतीय जनता पार्टी च्या वतीने सिरोंचा येथे घर चलो अभियान” नियोजन बैठक घेण्यात आली.या नियोजन बैठकीत मार्गदर्शक संयोजक अहेरी विधानसभा तथा प्रदेश कार्यकारणी सदश्य महाराष्ट्र राज्य रविंद्रजी ओलालवार” यांनी केले मा.प्रधानमंत्री मोदजीने केलेंले कार्य व मा. देवेंद्रजी फडणविस आणि शिंदे सरकार केलेले खासदार केलेले काम तडागाडाल्या जनतेपर्यंत पोहचवून गावा गावातील सघटन मजबूत करण्यासाठी “फिर ऐकबार मोदी सरकार” ही संकल्पना उराशी बाळगुन ४ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत “घर चलो अभियान” मध्ये मोदींजीचे सरकार पुन्हा आणावे असे मार्गदर्शन करतांना या बैठकीत आवाहन केले

या बैठकीला तालुका अध्यक्ष शंकर नरहरी,सत्यनारायण मंचालवारजी, संदीप राचजरलावर ,दिलीप शुंगरपू शहर अध्यक्ष व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्तीत होते. 

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular