Saturday, May 23, 2026
HomeEtapalliभारतीय जनता पार्टी तालुका एटापल्ली अंतर्गत विश्राम गृह येथे तालुका कार्यकर्ता बैठक...

भारतीय जनता पार्टी तालुका एटापल्ली अंतर्गत विश्राम गृह येथे तालुका कार्यकर्ता बैठक संपन्न…

VAINGANGA NEWS 24/ प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,

गडचिरोली/एटापल्ली,०५-०२-२०२४::-“गाव चलो अभियान” गाव संयोजक प्रवासी कार्यकर्ता बैठक मा. राजे श्रीमंत अम्र्बिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या नेतृत्वात . मा जिल्हाध्यक्ष मा श्री प्रशांत भाऊ वाघरे* यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली असुन सभेला प्रमुख वक्ते मा.श्री प्रकाश भाऊ गेडाम जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी गडचिरोली,     मा.श्री.आनंदजी खजांनजी जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया सेल भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांनी घर चलो अभियान बाबत माहिती लोकांपर्यंत पोहचवा व घरोघरी जाऊन कमळ चिन्ह वाॅल पेंटींग करणे आहे असे बैठक सभेला मार्गदर्शन करण्यात आले असुन तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम,      तालुका महामंत्री मोहन भाऊ नामेवार, रैनैद्र भाऊ येमला, मा श्री दिपकजी सोनटक्के तालुका सल्लागार प्रमुख, युवा मोर्चा अध्यक्ष श्री संपत पैडाकुलवार, प्रमुख पदाधिकारी मिरवा गावडे,नविन बाला,डोलु दुर्वा,बाबला मजुमदार, तालुका अध्यक्ष ओबीसी आघाडी गजानन खापने, तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी सम्मा जेट्टी, तालुका महामंत्री खेळचंद वैरागडै,शोसल मिडिया प्रमुख साईनाथ वेलादी,बासु गावडे,लिंगु वेळदा,     अशोक चकिनारपवार, तालुका महामंत्री लक्ष्मण मडावी,मनिराम ईष्टाम, महिला तालुका अध्यक्ष सौ सुनिता चांदेकर,सौ जंबोजवार ताई, सौ रेखाबाई मोहुर्ले, ग्रामपंचायत सदस्य नागुलवाडी कु. रिना दुर्वा, सौ.मुन्नी ताई बारसा, तालुका अध्यक्ष शहर मंडळ दर्जा सुरज मंडल, उस्सणा मेडीवार,मनिष ढाली, सुधीर तलांडे,रवी नरोटे,दिपक पांडे, अनिकेत मामीडवार,सागर मंडल, राकेश बिरमवार, आदित्य राऊत,आविष्कार गड्डमवार, कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular