VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन पेंदाम कुटुंबियांची सांत्वन.
गडचिरोली/अहेरी,०५-०२-२०२४::-तालुक्यातील चिरेपल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस पदाधिकारी धर्मा पेंदाम यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले होते.
या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून पेंदाम कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत मेडपल्ली सरपंच निलेश वेलादी,माजी उपसरपंच भगवान मडावी,माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम,आविस सल्लागार माधव कुडमेथे,माजी सरपंच विजय कुसनाके,विनोद कावेरी,जुलेख शेख,जितेंद्र गड्डमवार,बापू कुमरे,अशोक मडावी,अर्जुन कुमरे,मुकुंद सोयाम,नामदेव कुमरे,रामसाई मडावी,साई मडावी,गणपत आलाम सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.
