Saturday, May 23, 2026
HomeChamorshiराजे शिवछत्रपती आपल्याला लाभले हे आपले भाग्यच,,आमदार डॉ. देवरावजी होळी...

राजे शिवछत्रपती आपल्याला लाभले हे आपले भाग्यच,,आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

मौजा वालसरा येथील शिव जन्मोत्सव सोहळ्याला आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती.

शिवजयंती निमित्त छत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले अभिवादन.

स्वराज्य शिवजन्मोत्सव सार्वजनिक मंडळ वालसरा यांच्या वतीने जयंती कार्यक्रमाचे आयोजन.

गडचिरोली/चामोर्शी,१९-०२-२०२४::- अपराजित महान योद्धा, दूरदर्शी राजा, कुशल प्रशासक , कुशल संघटक ,न्यायप्रिय शासक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. असे राजे आपल्याला मिळाले हे आपले भाग्यच आहे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “एक गाव , एक शिवजयंती ” या कार्यक्रमांतर्गत मौजा वालसरा तालुका चामोर्शी येथील शिव जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी केले.

यावेळी प्रामुख्याने मधुकरजी भांडेकर, दिलीपजी चलाख, प्रतीक राठी तथा शिवजयंती महोत्सव आयोजक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular