Friday, May 22, 2026
HomeAheriदानशूरचा राजा गणेश मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी...

दानशूरचा राजा गणेश मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे फळवाटप…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,१९-०२-२०२४::-आज अहेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व सामाजिक उपक्रम राबवत संपन्न झाली. यावेळी उपजिल्हा रुग्णालया अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप व इतर कार्यक्रम दानशूर गणेश मंडळ तर्फे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

यावेळी दानशूरचा राजा गणेश मंडळाचे साईकुमार जिल्लेवार,राजू रामगीरवार,राजू जंगमवार,प्रसाद मूडपल्लीवार,कपिल येमुलवार,अजय पुल्लूरवार,आदित्य इप्पावार,राहुल येमुलवार,अभिषेक येमुलवार,अभिषेक मुन्नूरवार,विनीत पुल्लीवार,तरुण येमुलवार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular