VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
स्व. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे बैठकीचे आयोजन.
नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया व गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती बैठक.
नागपूर,२४ फेब्रुवारी २०२४::- भारतीय जनता पार्टी क्लस्टर निवडणूक व्यवस्थापन समिती स्व. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया व गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती बैठक घेण्यात आली याप्रसंगी निवडणूक व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी दिलेल्या जबाबदारीचे पालन करावे.
यावेळी प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. फग्गनसिंग कुलस्तेजी , प्रेदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, आ. प्रवीणजी दटके, खा. सुनिलजी मेंढे सहकार महर्षी प्रकाशजी पोरेड्डीवार, आमदार डॉ. देवरावजी होळी, आ. कृष्णाजी गजबे, किसनजी नागदेवे, चांगदेवजी फाये, विलासजी भांडेकर, मुक्तेश्वरजी काटवे, केशवजी निंबोड, विवेकजी बैस, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
