Sunday, June 14, 2026
HomeGadchiroliगडचिरोली /चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. नामदेवरावजी...

गडचिरोली /चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. नामदेवरावजी किरसान यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

परिश्रम केल्यानंतर यश मिळते,

यश मिळाल्यावर आनंद मिळतो,

परिश्रम तर सगळेच करतात,

 परंतु यश हे त्यांनाच मिळते,

 जे कठोर परिश्रम करतात,

 यश संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

अभिनंदनकर्ते::- प्रा.शमशेरखान एम.पठाण,प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular