VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
परिश्रम केल्यानंतर यश मिळते
यश मिळाल्यावर आनंद मिळतो,
परिश्रम तर सगळेच करतात,
परंतु यश हे त्यांनाच मिळते,
जे कठोर परिश्रम करतात,
यश संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
अभिनंदनकर्ते::- श्री.अजय कंकडालवार,मा.जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहेरी.
