Sunday, June 14, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे बाळासाहेब पवार शिक्षणाधिकारी...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे बाळासाहेब पवार शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना निवेदन… 

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२७ जून २०२४::- रोज गुरूवारला मा.*शिक्षणाधिकारी( प्राथ.)श्री. बाबासाहेब पवार साहेब यांना *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री रघुनाथ भांडेकर सर* यांचे नेतृत्वात शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.  यावेळी प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात मुद्देनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान शिक्षकाच्या सर्व प्रलंबित समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे मान.शिक्षणाधिकारी साहेबांनी आश्वासन दिले. याप्रसंगी निवेदन देतांना जिल्हा परिषद गडचिरोलीचे उपशिक्षणाधिकारी मा.श्री नाकाडे साहेब,मा.वेतन अधिक्षक श्री.   वैभव बारेकर साहेब,कुरखेडा पं.स.चे गटशिक्षणाधिकारी मा.श्री शिवणकर साहेब,कोरची पं‌.स.चे गटशिक्षणाधिकारी मा.श्री दास साहेब,मा‌.शिक्षणविस्तार अधिकारी श्री. अनिल मुलकलवार साहेब,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. रघुनाथ भांडेकर सर,जिल्हा कोषाध्यक्ष श्री. राजेश चिलमवार सर,जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेश वासलवार सर, एटापल्ली तालुकाध्यक्ष श्री तेजराज नंदगिरवार सर, गडचिरोली तालुका सरचिटणीस श्री. संजय मडावी सर,चामोर्शी तालुका युवा आघाडी अध्यक्ष श्री. सुजित दास सर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular