Thursday, July 30, 2026
HomeAlapalliकाँग्रेसचेनेते, माजी जि. प. अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना...

काँग्रेसचेनेते, माजी जि. प. अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मित्रा..!

काँग्रेसचेनेते, माजी जि. प. अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

शुभेच्छुक::- हणमंतू जी.मडावी, आदिवासी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष,तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली.

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत ठेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular