Saturday, May 23, 2026
HomeChamorshiआनंदग्राम येथील 45 लक्ष रु. विविध विकास कामाचे आमदार डॉ. देवरावजी होळी...

आनंदग्राम येथील 45 लक्ष रु. विविध विकास कामाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भुमीपूजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

विकास कामे सी. सी. रस्ता रु. 20.00 लक्ष, सार्वजनिक वाचनालय रु. 15.00 लक्ष, सभामंडप रु. 10.00 लक्ष विकास कामाचे भूमिपूजन.

गडचिरोली/चामोर्शी,०६ ऑगस्ट २०२४::-तालुक्यातील मौजा आनंदग्राम येथील विकास कामे सी. सी. रस्ता रु. 20.00 लक्ष, सार्वजनिक वाचनालय रु. 15.00 लक्ष, सभामंडप बांधकामासाठी रु. 10.00 लक्ष विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी यापूर्वी ही लाखो रुपयाचे विविध विकास कामे करण्यात आले असून निरंतर विकास कामे सुरु राहणार अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी राकेश सरकार, फणीभूषण मंडल, दिपक मंडल, विश्वनाथ मिस्त्री, गोपाल मंडल, सुशांत मंडल, अशिम रॉय, निमय मिस्त्री तसेच ग्रामवासीय उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular