Thursday, October 29, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आलम कुटुंबाची सांत्वन व आर्थिक मदत...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आलम कुटुंबाची सांत्वन व आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी

नंदीगाव येथील रहिवासी रवींद्र बापू आलम यांची आज दुःखत निधन.

Gadchiroli/अहेरी,०१ सप्टेंबर २०२४::- तालुक्यातील नंदीगाव येथील रहिवासी रवींद्र बापू आलम यांनी आज दुःखत निधन झाले होते.निधनाची वार्ता स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच तात्काळ कंकडालवार यांनी नंदीगाव येथील आलम कुटुंबाची भेट घेऊन आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.तसेच आलम परिवाराला आर्थिक मदत केले.यावेळी देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,संदीप दुर्गे,शंकर तोरेम,रमेश आलम,सुधाकर आलम,वनिश आलम,नानेश सिडाम,आनंदराव सिजम,लसम्मा सिडाम,श्रनिवास राऊत,गजनान मडावीसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular