
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/एटापल्ली,०८ सप्टेंबर २०२४::- दिनांक -०९-०८-२०२४ – श्लोक पठण स्पर्धा .( वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी , भगवद् गीता , रामायण , महाभारत , रामचरीत मानस , पसायदान , शिवपुराण , विष्णुपूरान यापैकी कोणतेही किवा इतर संस्कृत मधील श्लोक पठण करता येईल.)
वरील सर्व स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक १००१/- व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ७०१/- व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक ५०१/- व प्रमाणपत्र असे राहील.
वेळ :-सायंकाळी ०८:०० वाजता. स्थळ :- श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली.
12/09/2024 ला सकाळी ११.०० वाजता ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे “रक्तदान शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी गणेश मंडळ बस स्थानक येथे नावे नोंदवावे किंवा मंडळाच्या कोणत्याही सदस्यांचे दूरध्वनी क्रमांक असेल तर त्यांना कळवावे.
दिनांक – १२-०८-२०२४ – प्रश्न मंजुषा स्पर्धा. ( सार्वांसाठी खुले एका गटात कोणत्याही वयोगटाचे ३ स्पर्धक सहभागी होऊ शकतील)विषय :- चालू घडामोडी , नागरिकशास्त्र, भारताचा इतिहास , रामायण , महाभारत विज्ञान. वरील सर्व स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक १००१/- व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ७०१/- व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक ५०१/- व प्रमाणपत्र असे राहील.
वेळ :-सायंकाळी ०८:०० वाजता. स्थळ :- श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली.
दिनांक -१३-०८-२०२४ वेशभूषा स्पर्धा .विषय :- देवादिकांचे स्वरूप . ( सनातन धर्मातील देव , देवितांचे भूमिका साकारून येता येईल )पात्रता :- ५ ते १० वर्ष वयोगातील मुले , मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतील .वरील सर्व स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक १००१/- व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ७०१/- व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक ५०१/- व प्रमाणपत्र असे राहील.
वेळ :-सायंकाळी ०८:०० वाजता. स्थळ :- श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली.
