Saturday, May 23, 2026
HomeAheriआलापल्ली नवयुवक गणेश मंडळाला काँग्रेसनेते अजय कंकडालवार व जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी...

आलापल्ली नवयुवक गणेश मंडळाला काँग्रेसनेते अजय कंकडालवार व जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

विधिवात पूजा अर्चना करून श्रीगणरायाची दर्शन घेतले.

Gadchiroli/अहेरी, १५ सप्टेंबर २०२४::- तालुक्यातील आलापल्ली येथील काल नवयुवक गणेश मंडळाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष श्री.हणमंतू मडावी साहेब यांनी भेट दिले.मंडळाला भेट दरम्यान माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी श्रीबाप्पाची विधिवात पूजा अर्चना करून तसेच आरती देऊन श्रीगणरायाची दर्शन घेतले.त्यावेळी मंडळाला वर्गणीही देण्यात आली.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अजूभाऊ पठाण,चींटीभाऊ,रींकुभाऊ,जावेद भाई,प्रमोद गोडसेलवार,विनोद रामटेकेसह स्थानिक कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular