
आलापल्ली येथील गोंड मोहल्ला साई मंदिर समोरील नवयुवक गणेश मंडळाच्या गणपती बाप्पा च्या विसर्जन मिरवणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थिती दर्शवत पारंपारिक वाद्यावर समाज बांधवासोबत ठेका धरून सर्वांचा आनंद द्विगुणीत केले.
