Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हनमंतू मडावी यांच्याकडून चौधरी कुटुंबांची सांत्वन...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हनमंतू मडावी यांच्याकडून चौधरी कुटुंबांची सांत्वन…

Gadchiroli/अहेरी,२१ सप्टेंबर २०२४::- तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील लक्ष्मी नानाय्या चौधरी याचं दिर्घ आजाराने काल दुःखद निधन झाले होते.या दुःख निधन वार्ता व्यंकटरावपेठा येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळताच काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी व्यंकटरावपेठा येथे जाऊन येथील मृत्यूक चौधरी परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.

यावेळी माजी ग्रा.प.उपसरपंच शामराव राऊत, ग्राम पंचायत सदस्य सौ मिनाताई गर्गम,नरेश गर्गम, माधव राऊत, लक्ष्मीनारायण वाघाळे, सत्यनारायण राऊत,माजी ग्रा.प.सदस्य शंकर सिडाम, श्रीनिवास राऊत, शंकर बानाय्या राऊत ,हरीबाबा राऊत, योगेश समुद्रालवार, व्यंकटेश राऊत, श्रीनिवास आत्राम, केशव सडमेक, माजी ग्रा.प.सदस्य प्रभाकर कांबळे, श्रीकांत राऊत, महेश दहागावकर, सदाशिव राऊत, शामराव राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यनारायण राऊत, वैकुंठम राऊत,संदिप राऊत, रोहित राऊत,सागर चोधरी, सचिन पांचाऱ्यासह आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular