Sunday, May 24, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी बारसा कार्यक्रमला उपस्थित...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी बारसा कार्यक्रमला उपस्थित…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी,०३ ऑक्टोंबर २०२४::- काँग्रेसनेते व माजी जि.प.सदस्य तथा अजय कंकडालवार यांचे खंदे समर्थक श्री.अजय नैताम यांचा मुलीचे काल बारसा कार्यक्रम आयोजित केले.आयोजित बारसा कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार तसेच काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी उपस्थित राहून बाळाला आशीर्वाद दिले.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच अशोक येलमुले,माजी सभापती सुरेखा आलम,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,चंदू बेझलवार,बबलूभैया,डाक्टर नैताम साहेब,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular