Saturday, May 23, 2026
HomeChamorshiघर चलो अभियान भारतीय जनता पार्टी ता. महामंत्री काशीनाथजी बुरांडे यांच्या नेतृत्वात...

घर चलो अभियान भारतीय जनता पार्टी ता. महामंत्री काशीनाथजी बुरांडे यांच्या नेतृत्वात अंनतपुर येथून अभियानाला सुरुवात…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

Gadchiroli /चामोर्शी,१० ऑक्टोंबर २०२४::- भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे साहेब गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ डॉ देवरावजी होळी साहेब यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी ता महामंत्री काशीनाथजी बुरांडे यांच्या नेतृत्वात मैजा अनंतपुर ता चामोर्शी येथे मतदार महासंपर्क अभियान 2024 घर चलो अभियानाला सुरुवात .

यावेळी लाभार्थ्यांनसोबत संवाद साधताना पदाधीकारी व कार्यकर्ते भेटीदरम्यान मतदारांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले यावेळी रोहीदास बारसागडे दशरथ कुनघाडकर गुरुदास बारसागडे विठ्ठल पिपरे नामदेव महा उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular