Monday, September 14, 2026
HomeSavaliपारडी येथील मातेच्या यात्रेला माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट...

पारडी येथील मातेच्या यात्रेला माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पारडीचे सरपंच संजयभाऊ निखारे यांच्या उपस्थितीत मातेच्या पालखीची व महर्षी वाल्मिकी यांचे पूजन.

गडचिरोली, ८ डिसेंबर २०२४::- मौजा पारडी येथे मातेच्या यात्रेनिमित्त मंडईचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त मातेची पालखी व रामायणाचे रचैता महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करित माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी पारडीचे सरपंच संजय भाऊ निखारे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी मंडई निमित्त उपस्थित गावकऱ्यांना शुभेच्छा देत हा उत्सव आनंदाने, शांततेने उत्साहात साजरा करावा असे सांगीतले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular