Saturday, May 23, 2026
HomeAheriअहेरी येथील कविराजवार,कत्रोजवार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित...

अहेरी येथील कविराजवार,कत्रोजवार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, ०९ डिसेंबर २०२४::- शहरातील प्रतिष्ठित नागरिक अनिल कत्रोजवार यांचे द्वितीय चिरंजीव वर – संकेत यांचे अहेरी शहरातील श्रीनिवास कविराजवार यांची एकैक कन्या वधू – वैष्णवी यांची विवाह हॉटेल राजवाडा गेट चंद्रपूर येते संपन्न झालं. काल इंडियन फॅक्शन हॉल महागाव रोड,भुजंगरावपेठा येते स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला कत्रोजवार,कविराजवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवर यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवारसह दोन्ही परिवारातील सदस्य तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular