Monday, September 14, 2026
HomeChamorshiमाजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसम्मेलनाचे उदघाट्न...

माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसम्मेलनाचे उदघाट्न…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी येथील माजी विद्यार्थी, पालक मेळावा तथा वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमास उपस्थिती.

गडचिरोली /चामोर्शी, ०३ फरावरी २०२५::- जिल्हा परिषद हायस्कुल तथा कानिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी च्या वतीने माता स्वरस्वती पुजन, माजी विद्यार्थी-पालक मेळावा तथा वार्षिक स्नेहसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. या वार्षिक स्नेहसम्मेलनाचे उदघाट्न माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर प्राचार्या मीना गद्देवार, अविनाश जी तालापल्लीवार सर, तृप्ती पोद्दार, दिलीपजी चलाख, जैराम चलाख, प्रतीक राठी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular