VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, १३ फेब्रुवारी २०२५::- तालुक्यातील अवलमारी ग्रामपंचायतचे उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार यांनी अवलमारी येथील नुकतेच नवीन घरचा वस्तू पूजन गृहाप्रवेश कार्यक्रम आयोजित केली आहे.यासदर गृहाप्रवेश कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून चिलवेलवार कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ताशू शेख,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अक्षय पोरतेट सरपंच अवलमारी ग्रामपंचायत,मारुती मडावी माजी सरपंच,वसंत तोरम,राकेश कोडापे,भारत चेठरे,वेंकटस्वामी,देवाजी आत्राम,वसंत आलमसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
