VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।।
शिव आहे सत्य, शिव आहे अनंत, शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे, शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म, शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती, चला शंकराचे करूया नमन, राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम..!
शुभेच्छुक ::- श्री. पुरुशोत्तम बोरकुटे – भाजपा युवा मोर्चाचे सदस्य,सौ.नंदाताई पुरुषोत्तम बोरकुटे – उपसरपंच तथा माजी सरपंच ग्रापंचायत मारोडा,चि. अस्मित पुरुषोत्तम बोरकुटे,कु.तृषा पुरुषोत्तम बोरकुटे.
तसेच समस्त बोरकुटे परिवार मारोडा.
