Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiडॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबारात विविध समस्या चे निवेदन...

डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबारात विविध समस्या चे निवेदन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

ग्रा. मुरखळा (नवेगाव) नगर पंचायत चा दर्जा मिळवून देणेबाबत निवेदन, घरकुल लाभार्थी वन पट्टे तसेच विविध समस्या बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन.

गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात आलेल्या तक्रार कर्त्यांच्या तक्रारींचे केले निवारण.

गडचिरोली/ चामोर्शी, ०८ एप्रिल २०२५::- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवराव जी होळी यांच्या वतीने जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर सोमवार ला गडचिरोली येथे जनता तक्रार दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या तक्रारी माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्याकडे मांडल्या. यावेळी आलेल्या तक्रार कर्त्यांच्या तक्रारींचे निवारण डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular