Thursday, September 17, 2026
HomeAheriइंदाराम येथील रहिवाशी बापूय्या कत्तीवार यांचा वृध्दपकाळाने निधन...

इंदाराम येथील रहिवाशी बापूय्या कत्तीवार यांचा वृध्दपकाळाने निधन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले कत्तीवार कुटुंबाचा सांत्वन,

गडचिरोली/अहेरी, १५ एप्रिल २०२५::- तालुक्यातील इंदाराम येथील रहिवाशी बापूय्या कत्तीवार यांचा आज वृध्दपकाळाने दुखत निधन झाले होते.

या दुःखद निधनाची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून होतच आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेची विलंब न करता इंदाराम येथे जाऊन बापूय्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी कत्तीवार कुटुंबियांचे सांत्वन केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular