Thursday, July 30, 2026
HomeChamorshiगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलिंदजी नरोटे यांचे कर्तव्य कार्यालय चामोर्शी येथे....

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलिंदजी नरोटे यांचे कर्तव्य कार्यालय चामोर्शी येथे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/ चामोर्शी, १५ एप्रिल २०२५::- आमदार डॉ. मिलींदजी नरोटे यांचे कर्तव्य कक्ष क्र. 2 कार्यालय चामोर्शी येथे डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्याअर्पण करून सामुहिक अभिवादन करण्यात आले.

यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ पोहनकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश भाऊ बारसागडे, तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर, शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम, ज्येष्ठ नेते श्रावण पाटील सोनटक्के, ज्येष्ठ नेते सुनीलजी दीक्षित, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री शेषराव कोहळे,शहर महामंत्री नरेश अलसावार, शहर महामंत्री निरज रामानुजमवार, आदिवासी आघाडी शहर अध्यक्ष विजय गेडाम, सुरेश गुंतीवार, विनोद किरमे राकेश सरकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular