VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, १२ ऑगस्ट २०२५::- शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे चामोर्शी येथील तहसील कार्यालय जवळील जागृत चमत्कारिक महाशक्तिमान हनुमान मंदिर येथे तुळस लागवड व स्वच्छता करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका उपसंघटक विनोद पांडे, पत्रकार चंदू कुनघाडकर, रामभक्त कनेल तुकाराम चलाख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चामोर्शी तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवर, तालुका उपप्रमुख, चंद्रभूषण वालदे, चामोर्शी तालुका गट प्रमुख सुरज नैताम , गडचिरोली चामोर्शी विधानसभा शाखा सचिव संतोष कटारे नियोजन प्रसारक,शहर प्रमुख शुभम चलाख, मिडिया प्रमुख, कुणाल कुनघाडकर,, अक्षय कत्रोजवर युवा नेता व आदी आरोग्यदूत ऋषीदेव नैताम,प्रेम चलाख, झितेश बुरांडे, गौरव सोमनकर, साहिल पिपरे,अंकुल फुलझेले ध्रुव चीजघरे, अनुराग बनसोड, सत्यवान पिपरे,विवेक दुधबळे, कार्तिक चौके आदि उपस्थित होते.
