Thursday, July 30, 2026
HomeChamorshiग्रामपंचायत पावीमुरांडा येथे धरती आभा अंतर्गत काढ‌ली शिवार फेरी...

ग्रामपंचायत पावीमुरांडा येथे धरती आभा अंतर्गत काढ‌ली शिवार फेरी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, ०९ ऑक्टोबर २०२५::- चामोर्शी पंचागत समिती अंतर्गत येथ असलेल्या ग्राम पंचायत पावीमुरांडा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून शीवार फेरी काढण्यात आली.यावेळी पाणिमुरांडा ग्रामपंचायतीचे संरपच सौ. माधुरीताई रामदास आतपा, सचिन लोंढे साहेब, जी.प.शाळेचे शिक्षक पोटावी सर, अंगणवाडी सेविका मंगलाताई सुरेश सेडमाके, छायाताई लिलाधर पांडे, आशा वर्कर तसेच समस्त ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी बांधव मोठ्‌या संख्येने उपस्थित होते .

या शिवार फेरीच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसंबृध योजना व या सोबतच आणखी अन्य योजने बाबत जनजागृती करून गावकऱ्यांमध्ये माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular