Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiअनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा अड्याळचे संस्थापक माजी खा.मारोतराव कोवासे साहेब...

अनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा अड्याळचे संस्थापक माजी खा.मारोतराव कोवासे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो.

शुभेच्छुक::- श्री. किशोर बापूजी कोवासे (मुख्याधापक), अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा तथा सर्व कर्मचारी वृदं अनु- प्रा. तथा माध्य. आश्रम शाळा अड्याळ.

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी, तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे,

तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular