Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliगडचिरोली पोलीसांची अवैध दारुविरोधात मोठी कारवाई...

गडचिरोली पोलीसांची अवैध दारुविरोधात मोठी कारवाई…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

३ चारचाकी व १ दुचाकीसह ₹26,25,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त,

गडचिरोली,०३ जुलै २०२६::- गडचिरोली पोलीसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत देशी-विदेशी दारू, हातभट्टी मोहा दारू तसेच ३ चारचाकी व १ दुचाकीसह एकूण ₹26,25,900 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाईदरम्यान २ आरोपींना अटक करण्यात आली असून १ आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जून २०२६ मधील विशेष मोहिमेचा आढावा :-

• अवैध दारू विक्री व वाहतूक प्रकरणी २८७ गुन्हे दाखल • ₹१.९४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त.

अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडचिरोली पोलीस कटिबद्ध आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular