VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
जनसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे लोकनेते म्हणून आपले कार्य प्रेरणादायी आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि आपल्या हातून आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाची व जनसेवेची अशीच अविरत वाटचाल घडत राहो.
🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎉
शुभेच्छुक ::- आरमोरी विधानसभा क्षेत्रातील समस्त मतदार संघ
तसेच आमदार मसराम मित्र परिवार, आरमोरी, जिल्हा गडचिरोली.
