Saturday, May 23, 2026
HomeAheriसार्वजनिक बतकम्मा मंडळला कंकडालवार दाम्पात्यांची उपस्थित...

सार्वजनिक बतकम्मा मंडळला कंकडालवार दाम्पात्यांची उपस्थित…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

अहेरी, २३ ऑक्टोंबर २०२३ ::- तालुक्यातील ग्रामपंचायत खमंनचेरू अंतर्गत येत असलेल्या रामपूर येथील सार्वजनिक बत्तकमा मंडळाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समिती सभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहुन विधिवात पूजा आरती देऊन बतकम्मा व शारदा देवीची दर्शन घेतले.

       यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, खमंनचेरू ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश पेंदाम,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवार,संदीप कोरेतसह आविसं अजयभाऊ मित्रपरिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळातील सदस्य – गावातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular