VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
मकर संक्रात उत्सव निमित्त मौजा श्रीनिवासपुर येथे भागवत सप्ताहाचे आयोजन.
श्रीनिवासपुर ता. चामोर्शी येथे भागवत सप्ताहात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती
गडचिरोली/चामोर्शी,२५-०१-२०२४::- तालुक्यातील मौजा श्रीनिवासपूर येथे मकर संक्रात निमित्त श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 22 जानेवारी रोजी प्रभु श्रीरामचंद्र अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा भव्य दिव्य सोहळ्याचे थेट प्रेक्षेपण पाहण्याचे शौभाग्य आपल्याला प्राप्त झाले ह्या ऐतिहासिक सोहळ्यात आपणही सहभाग घेऊन एक उत्सव म्हणून साजरा करता आला असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.
यावेळी बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश जी शहा, सुजित जी मुजुमदार तथा भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते
