Saturday, May 23, 2026
HomeAheriअहेरी नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न...

अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्षा /उपाध्यक्ष /नगरसेवकांचे हस्ते भूमिपूजन.

गडचिरोली/अहेरी,०५-०२-२०२४::- नगरपंचायत क्षेत्रातील नगराध्यक्षा – उपाध्यक्ष – नगरसेवकांचा हस्ते लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.त्यावेळी येथील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.वार्डातील समस्त नागरिक नगराध्यक्षा – उपाध्यक्ष नगरसेवकांचे आभार मानले.

आज अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा – उपाध्यक्ष – नगरसेवकांचा हस्ते अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील वॉर्ड नंबर 13 येथील सीसी रोड आणि नाली बांधकाम – वॉर्ड नंबर 10 येथील नाली बांधकाम – सीसी रोड – स्लॅबड्रेन – नाली कवरसह येथील अनेक लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,बालकल्याण सभापती मिना ओंडरे,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गालबाले,नगरसेविका नौरस शेख,नगरसेविका ज्योती सडमेक,श्याम ओंडरे,दीपक संगमवार,अनुराग जाकूजवार कंत्राटदार,मुकेश रतनावारसह क्षेत्राती आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular