Tuesday, September 15, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गावडे कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गावडे कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी,२५ ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील इंदाराम येथील महिला नागरीक सुमनबाई मुत्ता गावडे यांची आज दुःख निधन झाला.या दुःख निधन वार्ता इंदाराम येथील स्थानिक कार्यकर्त्यांना कडून मिळतच वेळे चे विलंब न करता काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी इंदाराम येथे जाऊन येथील मृत्यूक गावडे परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.आणि मृत्युकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी गावडे परिवाराला आर्थिक मदत केली.यावेळी भीमा पेंदाम,नारायण कुळसंगे,मुत्ता कुळसंगे, लसमा गावडे,पेंटा आत्राम,शंकर आत्राम,लाचेराम गौरारप,रामलू कुळसंगे,सुरेश आत्राम,साईनाथ गौराराप,येर्रा गौराराप,लक्ष्मण आत्रामसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular