Saturday, May 23, 2026
HomeMulcheraकाँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचाकडून मेश्राम परिवाराला आर्थिक मदत...

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचाकडून मेश्राम परिवाराला आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

कंकडालवार परिवाराकडून गरजू गरिबांना एक हात मदतीचे कार्य नेहमी सुरूच.

Gadchiroli/मुलचेरा ,२४ सप्टेंबर २०२४::- तालुक्यातील मच्छीगट्टा येथील रहिवाशी जनाबाई सिडाम यांची मुलगी सविता मेश्राम यांची काही दिवशी अगोदर पोटदुखी अडचणीमुळे अहेरी येथे कना मडावी खाजगी दवाखान्यात भर्ती होऊन उपचार घेत आहे.मात्र त्यांची घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने त्याना औषध उपचारासाठी पैसेची खूप अडचण भासत होती.रुग्णांचे आई जनाबाई सिडाम आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यलय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची अडचणीबाबत सांगितले होते.अजय कंकडालवार रुग्णाची आर्थिक अडचण बघून वेळेचा विलंब न करता कंकडालवार यांनी सविता मेश्राम हिला औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे मेश्राम,सिडाम परिवाराला सांगितले आहे.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,कमलेश सरकार,पुंडीलीक मडावी,विस्वनात वेलदीसह काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular