Friday, September 11, 2026
HomeAheriकाँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित...

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी,२५ सप्टेंबर २०२४::- तालुक्यातील टेकूलगुडा येथील रहिवाशी नारायण तलांडे यांची दुःखत निधन झाले होते काल तेरवी कार्यक्रम आयोजित केले होते.सदर आयोजित तेरवी कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा माजी सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून तलांडे कुटुंबाची सांत्वन केले.

यावेळी वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,सुनिता कूसनाके माजी जि.प.सदस्य,सतिश तलांडे,विलास तलांडे,किशाेर तलांडे,दिपक कुसनाके,रायसिंग तलांडे,ऊत्तम तलांडे,देवाजी तलांडे,माेरेश्वर तलाडे,सुभाष तलांडे,पुष्पा आत्राम,अंजली तलांडे,शरद आत्राम,शंकर तलाडे,मनाेज तलांडे,सुधाकर तलांडे,नामदेव गेडाम,जलपत तलांडे, साईनाथ तलांडे,विठ्ठल तलांडे,संताेष तलांडेसह स्थानिक कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी उपस्थित हाेते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular