Saturday, May 23, 2026
HomeBrahmapuriविजय जनतेचा, विश्वासाचा, विकासाचा - आमदार विजय भाऊ वडेट्टीवार...

विजय जनतेचा, विश्वासाचा, विकासाचा – आमदार विजय भाऊ वडेट्टीवार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चंद्रपूर/ब्रम्हपुरी, २४ नोव्हेंबर २०२४::- ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी मला जे सर्वतोपरी सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार मानतो.ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भरभरून प्रेम दिले, साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार !हा विजय आपल्या स्वाभिमानी ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील मतदारांचा आहे ज्यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार कार्यात सक्रिय सहभाग घेत अहोरात्र परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular