Wednesday, August 5, 2026
HomeAheriकाँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी समर्थन जन आक्रोश मोर्चाला राहणार...

काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी समर्थन जन आक्रोश मोर्चाला राहणार उपस्थित…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसं,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

गडचिरोली/अहेरी, २७ डिसेंबर २०२४::- परभणी येथील संविधान प्रकृतीची विटंबना सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीसांच्या मारहाणीत झालेला मूत्यू आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेतील अपमान जनक व्यक्तत्व यांच्या विरोधात उद्या वीर बाबुराव शेडमाके चौक आलापल्ली येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ( अहेरी विधानसभा क्षेत्र ) यांचा जाहीर समर्थन जन आक्रोश मोर्चाला अहेरी विधानसभा क्षेत्रतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे.

अशी आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular