Sunday, May 24, 2026
HomeAheriप्रत्येक ग्रामीण भागातील स्पर्धा व्हाव्यात : अजय कंकडालवार...

प्रत्येक ग्रामीण भागातील स्पर्धा व्हाव्यात : अजय कंकडालवार…

VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

गडचिरोली/अहेरी, १५ जानेवारी २०२५::- अवलमरी येथील श्री.वेंकटेश्वर सी.सी.व्येंकटापूर ( अवलमरी ) द्वारे भव्य ग्रामीण आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.कंकडालवार गावात आगमन होतच ढोल तशाने विविध नृत्या करत जंगी स्वागत केले.त्यावेळी मंडळ कडून सत्कारही करण्यात आली.क्रिडा स्पर्धांच्या आयोजनातून ग्रामीण भागातील खेळाडुं- मधील सुप्त गुणांना वावं मिळतो.युवकांमध्ये अनेक प्रकारचे सुप्त गुण दडले असून ते सुप्तगुण प्रदर्शित करण्यासाठी असे क्रिडा स्पर्धेहे चांगला व्यासपीठ ठरणारआहे.ग्रामीण व शहरी भागातील युवकांमधील कला गुणांना वावं देण्यासाठी मागील अनेक वर्षांकडून काँग्रेसनेते,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून प्रत्येक गांवात विविध मंडळाकडून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून वेळोवेळी अनेक बहुमूल्य असे आकर्षक पुरस्कार देण्याचा काम अजय कंकडालवार कडून होत असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी केले.या कार्यक्रमचे सहउदघाटक व अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.क्रिकेट स्पर्धेसाठी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलम,माजी सदस्य सुनीता कुसनाके कडून तसेच तृतीय पारितोषिक अवलमरी ग्रामपंचायतचे सरपंच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,ग्रामपंचायत सचिव आर.के.कोडापे कडून देण्यात येत आहे.यावेळी मंचावर अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अक्षय पोरतेट सरपंच ग्रामपंचायत आवलमरी,चिरंजीव चिलवेलवर उपसरपंच आवलमरी, देवाजी गंगाराम आत्राम सदस्य,सय्यांद्री आत्राम सदस्य,ममता कोरेत सदस्य,मारोती मडावी माजी सरपंच,धनंजय सूनतकर,मलय्या दोतुलवार, नानाजी मुरमाडे, अक्षय मुरमाडे, बालाजी आत्राम,वासुदेव आत्राम,सदाशिव तलाडी, वसंत तोर्रेम,मधुकर मडावी,बाबुराव आत्राम,अनिल सिडाम,वैकटेश गणपूरवार, चंदू जांपाल,मधुकर कोडापे,संतोष कंबगोनिवार, संतोष मडावी,जनार्धन छाटारे,भापु छटारे,मनोहर पागडे पो.पाटिलसह स्थानिक कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular