Saturday, August 1, 2026
HomeGadchiroliनवदांपत्यांना शुभाशीर्वाद,, डॉक्टर देवराव जी होळी यांची मंडलवार यांचे कडील विवाह सोहळ्याला...

नवदांपत्यांना शुभाशीर्वाद,, डॉक्टर देवराव जी होळी यांची मंडलवार यांचे कडील विवाह सोहळ्याला उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,०२ मार्च २०२५::- गडचिरोली येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री मंडलवार साहेब यांच्या मुलाचा विवाह गडचिरोली नवेगाव येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून नवदांपत्यास शुभाआशीर्वाद दिले.

याप्रसंगी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अँड . राम मेश्राम, शिवसेनेचे नेते सुरेंद्र सिंग चंदेल यांच्यासह विविध पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular