Saturday, May 23, 2026
HomeAheriअहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात...

अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात आढावा बैठक…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, २२ सप्टेंबर २०२५::- अहेरी विधानसभा क्षेत्रात घेणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात उद्या दिनांक 23/09/25 रोज मंगळवार’ला मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक,वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक मा.श्री.संतोषभाऊ रावत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री.महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांच्या प्रमुख उपस्थिती!अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात,

आढावा बैठक:-

घेण्यात येणार आहे तरी सर्व इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आजी माजी जि.प.पंचायत समितीचे सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,बचत गटाचे सदस्य,प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित रहावे,

स्थळ:-

इंडियन पॅलेस फंक्शन हॉल भुजंगरावपेटा अहेरी *( वेळ )* सकाळी ठीक 11 वाजता!

आयोजक:-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हणमंतु मडावी.

सोशल मीडिया समन्वयक :- संपत गोगूला!

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular